छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
Sharad Pawar Take Precaution due to NCP Minister Affected from Corona: रविवारीच मंत्री छगन भुजबळ यांनी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नसमारंभात उपस्थिती लावली होती, या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित होते. ...
लग्न समारंभात होणारी गर्दी आणि मास्क वापरण्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता नाशिककरांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारला जाणार असून प्रसंगी गुन्हा देखील दा ...
Coronavirus, Lockdown News: शिवजयंती कार्यक्रमानिमित्ताने आज नाशिक शहरातील विविध कार्यक्रमांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी पंचवटी नाशिक येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...
“कुणी चाणक्य बिणक्या महाराष्ट्राच्या भूमीत चालणार नाही... आधी सरकार पाडून तर दाखवा, मग ठरवूया शिडी लावायची की शिडी बॉम लावायचा.” (Chhagan Bhujbal commented on Narayan Rane) ...
नारळीकरांसारखा विज्ञानवादी साहित्यिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभल्याने ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्याला वैज्ञानिक आयाम देणारे ठरेल ...
यावेळी ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. ...
नाशिकमध्ये साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या पारंपरिक मिरवणुकांबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील मंडळांना दिले. ...