शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal: शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो, पण...; छगन भुजबळ मनातलं बोलले

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal : अवैध इंधन, बनावट बायोडिझेल विक्री रोखण्यासाठी तातडीने कारवाई करा, छगन भुजबळांचे निर्देश

नाशिक : मुक्तीभूमीस भुजबळांची भेट

नाशिक : ..तर सिन्नर, निफाडसह येवल्यात पुन्हा निर्बंध !

नाशिक : धार्मिक स्थळांच्या निमित्ताने राजकारण्यांनी साधली पर्वणी

नाशिक : ...अखेर वन्यजिवांचा दाह शमण्याचा मार्ग खुला!

नाशिक : ... तरीही नाशिकच्या पालकमंत्रीपदी भुजबळच : जयंत पाटील

नाशिक : ...तरी पालकमंत्रिपदी भुजबळच : जयंत पाटील

नाशिक : भुजबळ पिता-पुत्राच्या नावाने फोन करून फसवणुकीचा प्रयत्न

नाशिक : शिवसेना आमदार आणि भुजबळ यांच्यात निधीवरून पेटला वाद, उच्च न्यायालयात दाखल केली याचिका