Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Chennai super kings, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
राजस्थानच्या गोलंदाजीवर कडक फटकेबाजी करत वॉटसनने दमदार शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर चेन्नईने 204 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव 140 धावांवर आटोपला. ...
कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून झालेला वाद हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ससंघाला चांगलाच भोवला आहे. या वादामुळे त्यांना आपल्या घरच्या मैदानातील सामन्यांना मुकावे लागले आणि हे सामने पुण्याला हलवण्यात आले. पण आपल्या चाहत्यांना पुण्याला पोहोचता यावे, यास ...
' विसल पोडू एक्सप्रेस ' या नावाचा एक चाहत्यांचा गट संघाला चेन्नईच्या संघाला नेहमीच पाठिंबा देत असतो. त्यामुळे चेन्नईचे सामने जिथे होतील तिथे जाण्यासाठी हे चाहते तयार आहेत. त्पुयामुळे या चाहत्ण्यायांना पुण्याला पोहोचण्यासाठी संघ व्यवस्थापनाने मोफत ट्र ...
बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं हे तसं जुनं आहे. ही दोन्ही क्षेत्र हातात हात घालून नेहमीच बघायला मिळतात. क्रिकेटर्स आणि बॉलिवूड अभिनेत्रींचे कितीतरी अफेअर्स आजही चर्चेत असतात. ...
पंजाबविरुद्धच्या खेळीदरम्यान धोनीच्या पाठिला दुखापत झाली होती. पण तरीही त्याने अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि कुठलीही दुखापत झाली तरी आपले हात धावा करण्यासाठी सक्षम आहेत, हे त्याने दाखवून दिले आहे. ...