चेंबूर, मराठी बातम्या FOLLOW Chembur, Latest Marathi News
चेंबुरमध्ये चाळीतील एका घराला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. ...
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडवरील अमर महाल, कुर्ला कलिना व डबलडेकर उड्डाणपुलांच्या संरचनात्मक सर्वेक्षणासाठी 'व्हीजेटीआय'ची तज्ज्ञ सल्लागार म्हणून पालिकेकडून नियुक्ती केली आहे. ...
नोव्हेंबरअखेरीस या पुलाचे काम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत. ...
सिग्नल यंत्रणा, नव्या गाड्यांच्या तपासणीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती ...
मुंबईच्या उपनगरातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासह झोपडपट्टी सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांकरिता एकूण एक हजार ८८ कोटी ७१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडच्या विस्तारीकरणातील महत्त्वाचा भाग असलेल्या वाकोला नाला पुलाच्या मार्गिका दोनवरून चार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
मेट्रोचा कामाच्या ठिकाणी उघड्या तारेला स्पर्श झाल्याने एका १४ वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू. ...