Chaturmas 2024 : देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे. Read More
Pitru Paksha 2025 Chaturdashi Shradh Vidhi: पितृपक्षातील चतुर्दशी तिथी विशेष महत्त्वाची मानली जाते. अनेक शास्त्रांमध्ये याबाबतचा उल्लेख आढळून येतो. जाणून घ्या... ...
Pitru Paksha 2025 Masik Shivratri Vrat: पितृपक्षात प्रदोष आणि शिवरात्री व्रत एकाच दिवशी येणे शुभ मानले गेले आहे. व्रत करायला जमले नाही, तरी मंत्रांचा यथाशक्ती जप नक्की करावा. ...
Pitru Paksha 2025 Gurupushyamrut Yoga: गुरुपुष्यामृत योग येणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी काही गोष्टी करून लक्ष्मी देवीला प्रसन्न केले जाऊ शकते. जाणून घ्या... ...
Pitru Paksha 2025: भुकेल्याला अन्न देणे आणि तहानलेल्याला पाणी देणे, हा तर भारतीय संस्कार आहे. श्राद्धविधीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात. दिवंगत व्यक्तींचे एकत्रितपणे स्मरण केल्याने वंशवेल समजते. ...