Chaturmas 2024 : देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे. Read More
Gajanana Sankashti Chaturthi July 2025: इच्छापूर्ती करणारी ही उपासना आजपासून महिनाभर दिवसातून तीन वेळा करायची आहे आणि त्यासाठी फक्त तीन मिनिटं लागणार आहेत! ...
Shravan Maas 2025: श्रावणातील प्रत्येक दिवसाचे, व्रताचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. कधीपासून सुरू होणार श्रावण मास? यंदा किती श्रावणी सोमवार? जाणून घ्या... ...
Chaturmas 2025 Stotra Benefits: चातुर्मासात विष्णुसहस्त्रनाम म्हटल्याने अनेक लाभ होतात, पण ज्यांच्याकडे अर्धा-पाऊण तासाचा वेळ नाही, त्यांनी रोज हे स्तोत्र म्हणण्याचा संकल्प कराच! ...
पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वास आहे. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. वर्षभरातील २४ एकादशींपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. ...