लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्या

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
मी, माझे वडील, माझा कॅमेरा, माझी पत्नी..., ही उद्धव ठाकरेंची कारकीर्द; 'कलंक' शब्दावरून भाजपा भडकली - Marathi News | BJP state president Chandrashekhar Bawankule criticized former Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी, माझे वडील, माझा कॅमेरा, माझी पत्नी..., ही उद्धव ठाकरेंची कारकीर्द; 'कलंक' शब्दावरून भाजपा भडकली

आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ...

Chandrashekhar Bawankule : "उद्धवजी, तुम्हीच कलंकित, हिंदुत्व गुंडाळून ठेवलं; तुमच्याबद्दल शिल्लक असलेला आदरसुद्धा संपला" - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray Over Devendra Fadnavis Statement at nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धवजी, तुम्हीच कलंकित, हिंदुत्व गुंडाळून ठेवलं; तुमच्याबद्दल शिल्लक असलेला आदरसुद्धा संपला"

BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

"तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं...", भाजपची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News |  BJP maharashtra state president Chandrashekhar Bawankule has criticized that the burden of the ministership of Uddhav Thackeray and Aditya Thackeray was on the common Shiv Sainik  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं शिवसैनिकांच्या खांद्यावर दिलं"

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख 'नागपुरला लागलेला कलंक' असा केला. ...

Chandrashekhar Bawankule : "घ्या जगदंबेची शपथ! बाळासाहेब ठाकरेंचे सुत आहात तर सांगाच तुमचे 'सुत' कोणाशी जुळले होते?" - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray Over BJP Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"घ्या जगदंबेची शपथ! बाळासाहेब ठाकरेंचे सुत आहात तर सांगाच तुमचे 'सुत' कोणाशी जुळले होते?"

BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

Chandrashekhar Bawankule : "खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव; शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं, गद्दारी करून..." - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray Over BJP 2019 Formula | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव; शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं, गद्दारी करून..."

BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे य़ांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

...तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही; आमदार प्रसाद लाड ठाकरे गटावर संतापले - Marathi News | BJP MLA Prasad Lad criticizes MP Arvind Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही; आमदार प्रसाद लाड ठाकरे गटावर संतापले

कालपरवापर्यंत घरी बसलेले आणि झोपी गेलेले जागे झाले आणि दौऱ्यावर निघाले. अशा परिस्थितीत उथळ पाण्याला खळखळाट फार अशी स्थिती अरविंद सावंत तुमची झाली आहे. ...

Chandrashekhar Bawankule : "तुमच्या नाकर्तेपणामुळे लोक शिवसेना सोडून बाहेर पडले"; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray Over his bjp statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमच्या नाकर्तेपणामुळे लोक शिवसेना सोडून बाहेर पडले"; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"आता साहेब म्हणतोय... पण परत असं केलंत, तर कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही" - Marathi News | BJP vs Uddhav Thackeray Group MLA Prasad Lad angry on Shivsena Arvind Sawant says behave or we will torn your cloths | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता साहेब म्हणतोय... पण परत असं केलंत, तर कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही"

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दिली थेट 'वॉर्निंग' ...