या शिवाय, आमदार चंद्रकांत पाटील यांनी 25 टक्के सवलतीच्या दरात डॉक्टरांनी नियमितपणे घ्यायला सांगितलेली औषधीही गरजूंना पोहोचवली जाईल, अशी घोषणा केली आहे. ही औषधी गरजूंना प्रिस्क्रिप्शननुसार पोहोचवली जाणार आहे. ...
काेराेनाच्या पार्श्वभूमिवर जाहीर कार्यक्रम घेण्यावर बंदी घातलेली असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रम घेत नियमाची पायमल्ली केल्याचे समाेर आले आहे. ...