Chalisgaon, Latest Marathi News
चाळीसगाव शहर पोलिसांनी २५ रोजी सकाळी छापा मारून गावठी दारूचे कच्चे, पक्के रसायन व तयार दारू असा एकूण ८४ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...
सायली चंद्रशेखर पाटील (३०) हिचे २३ रोजी नाशिक येथे कोरोनाने निधन झाले. ...
चाळीसगाव शहर व तालुका परिसरात कोरोना आजारातून बरे होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण दिलासादायक राहिले आहे. ...
कन्नड, पिलखोड व अमोदे सीमांवरील बंदोबस्त चोख करण्यात आला आहे. अत्यावश्यक कारणांसाठीच वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. ...
गुजरातअंबूजा एक्सपोर्ट कंपनीतर्फे ट्रामा केअर सेंटर परिसरात युद्ध पातळीवर ऑक्सिजन निर्मिती युनिट उभारण्यात येणार आहे. ...
हातगाव-अंधारी रस्त्यावर एका शेतात बोगस बंगाली डॉक्टरने दवाखाना थाटत रुग्णांवरच उपचार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. ...
सर्वोदय शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी सोमवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी चारपैकी तिघांनी माघार घेतले. ...
कन्नड घाटात ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ‘यू टर्न’वर खोल दरीत ट्रक कोसळून चालकाचा जागीच मृत्यू झाला. ...