लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चाळीसगाव

चाळीसगाव

Chalisgaon, Latest Marathi News

चाळीसगावच्या 'सर्वोदय'च्या मतदानाची तयारी पूर्ण, रविवारी मतदान - Marathi News | Chalisgaon's 'Sarvodaya' polling preparations complete, polling on Sunday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावच्या 'सर्वोदय'च्या मतदानाची तयारी पूर्ण, रविवारी मतदान

निवडणुकीसाठी १३ मतदान केंद्रे असून, मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. ...

चाळीसगावी महाराष्ट्र दिनी अनेकांनी साधला 'लस' घेण्याचा मुहूर्त - Marathi News | On Chalisgaon Maharashtra Day, many people took the opportunity to get vaccinated | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावी महाराष्ट्र दिनी अनेकांनी साधला 'लस' घेण्याचा मुहूर्त

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनी शनिवारी अनेकांनी डोस घेतले. ...

‘सर्वोदय’च्या निवडणूक प्रचार तोफा शांत - Marathi News | Sarvodaya's election campaign gun is quiet | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘सर्वोदय’च्या निवडणूक प्रचार तोफा शांत

उंबरखेडेस्थित सर्वोदय शिक्षण संस्थेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे २४ तास उरले आहेत. ...

चाळीसगावला संशयितांची करणार कोरोना टेस्ट - Marathi News | Corona test of suspects in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला संशयितांची करणार कोरोना टेस्ट

चाळीसगावला संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. ...

चाळीसगावात किराणा व्यावसायिकांचा बंद मागे - Marathi News | Behind the closure of grocery traders in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात किराणा व्यावसायिकांचा बंद मागे

प्रशासनाने योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याने व्यावसायिकांनी बंद मागे घेतला आहे. ...

चाळीसगावी लासूरच्या वऱ्हाडाला ‘दंडाची पंगत’ - Marathi News | 'Dandachi Pangat' to the bride of Chalisgaon Lasur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावी लासूरच्या वऱ्हाडाला ‘दंडाची पंगत’

लासूर येथील विवाह सोहळा आयोजकाला बुधवारी पथकाने ५० हजाराच्या दंडाची आकारणी करुन कारवाई केली. ...

चाळीसगावात मनुष्याच्या पायाचा अर्धवट पंजा मिळाला - Marathi News | In Chalisgaon, a half paw of a man's foot was found | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात मनुष्याच्या पायाचा अर्धवट पंजा मिळाला

सुवर्णाताई नगरात मनुष्याचा उजव्या पायाचा अर्धवट पंजा सोमवारी सायंकाळी साडे चार वाजता आढळून आला. ...

एरंडोलच्या वाट्याला जेमतेम पाचशे सत्तर लसी प्राप्त - Marathi News | Erandol received only five hundred and seventy vaccines | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एरंडोलच्या वाट्याला जेमतेम पाचशे सत्तर लसी प्राप्त

जळगाव जिल्ह्याला प्राप्त झालेल्या २५ हजार लसींच्या साठ्यातून एरंडोल तालुक्याला अवघ्या पाचशे सत्तर लसी प्राप्त झाल्या आहेत. ...