चाळीसगाव, मराठी बातम्या FOLLOW Chalisgaon, Latest Marathi News
मुदत संपलेल्या ८२ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा खो मिळण्याची शक्यता आहे. ...
जिल्हा खासगी प्राथमिक शिक्षकांच्या पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी अध्यक्ष कैलास तायडे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन घेण्यात आली. ...
उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या चाळीसगावच्या गुरांच्या बाजाराला कोरोनामुळे टाळे लागले आहे. ...
चाळीसगावला खासगी हॉस्पिटल्स फुल्ल झाले आहेत. ...
सर्वोदय शिक्षण संस्थेसाठी २ मे रोजी मतदान तर ३ रोजी निकाल जाहिर केले जाणार आहे. ...
शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने तालुक्यातील २८ गावांना याचा तडाखा बसला आहे. ...
मलशुद्धीकरण केंद्राच्या कामावरून शनिवारी पडलेल्या ठिणगीची आग सोमवारी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत जाऊन पोहोचली. ...
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी कृषिमंत्री, प्रधान सचिव व राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. ...