लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

BSNL च्या 9 कोटी ग्राहकांसाठी खुशखबर; लवकरच सुरू होणार 5G सेवा, मुंबई-दिल्लीपासून सुरुवात - Marathi News | Good news for 9 crore BSNL customers; 5G services to be launched soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL च्या 9 कोटी ग्राहकांसाठी खुशखबर; लवकरच सुरू होणार 5G सेवा, मुंबई-दिल्लीपासून सुरुवात

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएलच्या 4G सेवांचा शुभारंभ केला होता. ...

उसाच्या एफआरपी वाढीशी साखर-इथेनॉल दर लिंक केले जाणार; लवकरच प्रस्ताव केंद्र शासनाकडे - Marathi News | Sugar-ethanol rates to be linked to FRP increase in sugarcane; Proposal to be submitted to Central Government soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाच्या एफआरपी वाढीशी साखर-इथेनॉल दर लिंक केले जाणार; लवकरच प्रस्ताव केंद्र शासनाकडे

Sugarcane FRP गेल्या सहा वर्षात उसाच्या एफआरपीत प्रतिटन ६५० रुपयांची वाढ झाली असली तरी, साखरेच्या किमान विक्री दरात मात्र समान प्रमाणात वाढ झालेली नाही. ...

“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद - Marathi News | shankaracharya swami avimukteshwaranand saraswati maharaj said sonam wangchuk should be released and his great contribution to the new generation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: सोनम वांगचूक यांच्या पत्नीचा फोन आला होता. त्यांच्यावर अन्याय झाला आहे. देशद्रोह्याची कलमे काढून टाकावीत, असे शं‍कराचार्यांनी म्हटले आहे. ...

२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू - Marathi News | Health Ministry issues advisory Do not give cough syrup to children under 2 years of age | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपच्या सेवनानंतर झालेल्या मृत्यूमुळे सरकारने महत्त्वाचे पाऊल उचललं आहे. ...

यंदा पीक विमा हप्त्यापोटी सरकारचे वाचलेले ४ हजार कोटी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना देता येतील का? वाचा सविस्तर - Marathi News | This year, the government's remaining Rs 4,000 crore for crop insurance premiums can be given to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा पीक विमा हप्त्यापोटी सरकारचे वाचलेले ४ हजार कोटी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना देता येतील का? वाचा सविस्तर

pik vima hapta राज्य सरकारने यंदा खरीप पीक विमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा निकष वगळल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार नाही. ...

“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका - Marathi News | sonam wangchuk wife gitanjali angmo criticized union home ministry and asked is india really independent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका

Geetanjali Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका करताना सद्य परिस्थितीची तुलना ब्रिटीश राजशी केली आहे. ...

डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी - Marathi News | Good news for diabetes patients! Centre approves Danish drug for blood sugar and obesity treatment | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी

Semaglutide Ozempic: मधुमेह (डायबिटीज) आणि लठ्ठपणावर नियंत्रत मिळवण्यात परिणामकारक असलेल्या सेमाग्लुटाईड औषधीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.  ...

केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ - Marathi News | Union Cabinet's Dussehra gift: 68.72 lakh pensioners including 49.19 lakh central employees will get benefits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ

शेतकरी, कर्मचारी, कर्जदार यांच्यासह सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आले. यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावरच दिवाळीची भेट नागरिकांना मिळणार असून सणाचा आनंद द्विगुणीत हाेणार आहे.  ...