लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

महाराष्ट्राला कोरोना लसीचे २.२० कोटी डोस उपलब्ध करून द्या; राजेश टोपेंची केंद्राला विनंती - Marathi News | health minister rajesh tope demanding 20 lakh corona vaccine dose for maharashtra for every week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राला कोरोना लसीचे २.२० कोटी डोस उपलब्ध करून द्या; राजेश टोपेंची केंद्राला विनंती

corona vaccine - देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, याला गती देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. ...

LMOTY 2020 : या महिन्यापर्यंत होणार एअर इंडियाची विक्री, नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांचे संकेत  - Marathi News | LMOTY 2020: Air India to be sold by this month, hints from Civil Aviation Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LMOTY 2020 : या महिन्यापर्यंत होणार एअर इंडियाची विक्री, नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांचे संकेत 

LMOTY 2020: केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार सार्वजनिक क्षेत्रातील विमान वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे. ...

corona vaccination : "केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाची लवकरच आकडेवारीसह पोलखोल करणार" नाना पटोलेंचा इशारा - Marathi News | corona vaccination: "Central government's corona vaccination program will soon be exposed with statistics," Nana Patole's warning | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :corona vaccination : "केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाची लवकरच आकडेवारीसह पोलखोल करणार" नाना पटोलेंचा इशारा

Nana Patole Criticize Central Government on issue of corona vaccination : मुंबई व महाराष्ट्राला भारतीय जनता पक्ष वारंवार बदनाम करण्याचे काम करत असून गुजरातच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील भाजपा नेते काम करत आहेत ...

सर्व सरकारी बँकांचे खासगीकरण होणार? निर्मला सीतारामन यांनी केले मोठे विधान  - Marathi News | Will all government banks be privatized? Nirmala Sitharaman Says, Not all banks will be privatized | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्व सरकारी बँकांचे खासगीकरण होणार? निर्मला सीतारामन यांनी केले मोठे विधान 

Nirmala Sitharaman made a big statement about privatization of government banks : सरकारी बँकांच्या खासगीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरूनही वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सूचक विधान केले आहे.  ...

केंद्र सरकार मुंबई, दिल्लीसह ४ विमानतळांतील ‘एएआय’ची हिस्सेदारी विकणार - Marathi News | The central government will sell AAI's stake in four airports, including Mumbai and Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकार मुंबई, दिल्लीसह ४ विमानतळांतील ‘एएआय’ची हिस्सेदारी विकणार

माहितगार सूत्रांनी सांगितले की, नागरी उड्डयन मंत्रालयाला मालमत्ता रोखीकरणातून २० हजार कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मालमत्ता रोखीकरणावर काम करणाऱ्या सचिवांच्या गाभा समूहाची एक बैठक ८ फेब्रुवारी राेजी झाली होती. ...

केंद्र सरकारने किमान हमी दराची शाश्वती द्यावी, मेघालयचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांचे मत - Marathi News | The central government should guarantee a MSP, says Meghalaya Governor Satya Pal Malik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारने किमान हमी दराची शाश्वती द्यावी, मेघालयचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांचे मत

शेतकऱ्यांवर बळाचा वापर करू नका, त्यांना दिल्लीतून रिकाम्या हातांनी घरी पाठवू नका, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली होती, असेही मलिक म्हणाले. ‘कोणताही कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. शेतकरी आणि जवान समाधानी नसतील तर तो देश प्रगती करू शकत नाही. ...

असा राज्यपाल महाराष्ट्राने पाहिला नव्हता | Sharad Pawar on Bhagat Singh Koshyari | Maharashtra News - Marathi News | Maharashtra has never seen such a governor Sharad Pawar on Bhagat Singh Koshyari | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :असा राज्यपाल महाराष्ट्राने पाहिला नव्हता | Sharad Pawar on Bhagat Singh Koshyari | Maharashtra News

...

"स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून"; कृषी मंत्र्यांचा टिकैतना टोला - Marathi News | agriculture minister narendra singh tomar criticise rakesh tikait over farm laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून"; कृषी मंत्र्यांचा टिकैतना टोला

farmers protest - केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर टीका केली आहे. ...