लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

मोदी सरकारला मोठा दिलासा! भारताचा GDP चीनपेक्षा वरचढ ठरेल; नाणेनिधीचा अंदाज - Marathi News | imf report says india gdp in 2021 will stronger than china | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारला मोठा दिलासा! भारताचा GDP चीनपेक्षा वरचढ ठरेल; नाणेनिधीचा अंदाज

GDP: भारतीय अर्थव्यवस्था कोरोना संकटातून हळूहळू सावरत असून,  चीनवर मात करेल, असे imf ने म्हटले आहे. ...

“केंद्रातील मोदी सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे” - Marathi News | congress nana patole criticised pm narendra modi govt on corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केंद्रातील मोदी सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे”

corona vaccination: केंद्र सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे, असा घणाघात करण्यात आला आहे. ...

देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नाही: डॉ. हर्षवर्धन - Marathi News | dr harsh vardhan says there is no corona vaccine shortage in any part of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नाही: डॉ. हर्षवर्धन

corona vaccine : कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशभरातील ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. ...

महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची केंद्र सरकारकडे मागणी - Marathi News | Vaccines should be supplied to Maharashtra as per demand; Health Minister Rajesh Tope's demand to the Central Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची केंद्र सरकारकडे मागणी

केंद्रीय आरोग्यमंत्र्याच्या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मागणी ...

Corona Vaccination : 45 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घ्यावी लागणार  - Marathi News | centre ask central govt employees of 45 years and above for corona vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : 45 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घ्यावी लागणार 

Corona Vaccination : केंद्र सरकारने 45 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेण्यास सांगितले आहे. ...

फ्रान्समधील चौकशीतून 'चौकीदार ही चोर है' हे सिद्ध झाले - नाना पटोले - Marathi News | congress leader nana patole slams modi government on rafale deal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फ्रान्समधील चौकशीतून 'चौकीदार ही चोर है' हे सिद्ध झाले - नाना पटोले

nana patole slams modi government on rafale deal : फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था AFA ने डसॉल्टच्या बँक खात्यांचे ऑडिट केल्यानंतर ही बाब समोर आली आहे, असे नाना पटोले यांनी सांगतिले. ...

पुण्यात लॉकडाऊन न करण्याच्या निर्णयाचे 'एमसीसीआयए'कडून स्वागत; केंद्र सरकारला करणार 'हे'आवाहन - Marathi News | MCCIA welcomes decision not to lockdown; He will appeal to the central government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात लॉकडाऊन न करण्याच्या निर्णयाचे 'एमसीसीआयए'कडून स्वागत; केंद्र सरकारला करणार 'हे'आवाहन

प्रशासनाला 'पीएमपी' सेवा बंद न करण्याची करणार विनंती... ...

GST : मार्चमध्ये विक्रमी जीएसटी संकलन, १.२३ लाख काेटी रुपये जमा, महाराष्ट्रातून सर्वाधिक करवसुली - Marathi News | GST: Record GST collection in March, Rs 1.23 lakh crore deposited | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST : मार्चमध्ये विक्रमी जीएसटी संकलन, १.२३ लाख काेटी रुपये जमा, महाराष्ट्रातून सर्वाधिक करवसुली

GST : काेराेना महामारीने बाधित केलेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च महिन्यात १.२३ लाख काेटी रुपये एवढे विक्रमी वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) संकलन झाले आहे. ...