Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या FOLLOW Central government, Latest Marathi News
‘सॅक्रेड गेम्स’मधल्या गणेश गायतोंडेचा हा डायलॉग खरा ठरू लागेल की काय, अशी भीती वाटण्यासारखी परिस्थिती सध्या भोवती तयार झाली आहे. ...
FDI: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवर विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांनी लॉकडाऊनमध्ये भारतात गुंतवणुकीचा धडाका कायम ठेवला आहे. ...
Tauktae Cyclone: भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांनीही यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...
Mucormycosis: कोरोनासह काळ्या आणि पांढऱ्या बुरशीचा आजारही देशभरात थैमान घालताना दिसत आहे. ...
CoronaVirus: स्थलांतरीत मजुरांच्या मुद्यावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ...
CoronaVirus News: देशात सध्या २७ लाख २० हजार ७१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर याच २४ तासांत तब्बल ३ लाख ०२ हजार ५४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ...
मध्य प्रदेशातील इंदौरमधून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोन बहिणींना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ...
Corona Vaccine: पंजाब सरकारने पाठवलेला प्रस्ताव फेटाळत थेट राज्यांना लस देण्यास मॉडर्ना कंपनीने नकार दिला आहे. ...