Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Central government, Latest Marathi News
Dearness Allowance : विविध केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स संघटनांनी 18 महिन्यांचा डीए आणि डीआर देण्यासंदर्भात सरकारला अनेक अर्ज दिले आहेत, असे पंकज चौधरी यांनी सांगितले. ...
1984 मध्ये झालेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना अतिरिक्त भरपाई देण्याचा केंद्र सरकारचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ...
बारामती लोकसभा मतदार संघातील ऐतिहासिक गडकोट,पक्षी पर्यटन उत्तम दर्जाची होण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने काही प्रयत्न करण्यात यावे ...
केंद्र सरकारने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास विरोध केला आहे. ...
Supreme Court: केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अशा विवाहाला मान्यता देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ...
नव्या विषाणूचा आणि काेराेनाचा काही संबंध नसून काेराेनात जी काळजी घ्यावी लागते, ती घ्यावी, असे शासकीय यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे ...
युजरने आपल्या आधारवर बदल केला, की तो आपोआपच संबंधित डॉक्युमेंट्सवरही होऊन जाईल. कसा? जाणून घ्या... ...
यूजीसी आणि नॅकमधील घडामोडी या संशयाच्या भोवऱ्यात असून या दोन्ही संस्थांमध्ये अधिकाराचा गैरवापर होतोय ...