लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

महापुरातील वाहनांचे नुकसान कसे भरून निघणार; महाडमध्ये वाहनांच्या दुरुस्तीला रांगा - Marathi News | How to compensate for the loss of vehicles in the flood; Queues for vehicle repairs in Mahad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महापुरातील वाहनांचे नुकसान कसे भरून निघणार; महाडमध्ये वाहनांच्या दुरुस्तीला रांगा

रस्त्यावर असलेली वाहने एकमेकावर आपटली. अनेक वाहने गटारात वाहून गेली. कार आणि मोटारसायकल दोन्ही प्रकारची वाहने यामध्ये बाधित झाली. ...

दर महिन्याला ४,१११ रूपये देऊन घरी घेऊन जा जबरदस्त सेफ्टी फीचर्स असलेली TATA ची सेडान कार - Marathi News | TATAs sedan car with great safety features take home for Rs 4111 per month emi | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दर महिन्याला ४,१११ रूपये देऊन घरी घेऊन जा जबरदस्त सेफ्टी फीचर्स असलेली TATA ची सेडान कार

गेल्या काही वर्षांमध्ये देशात सेडान कारचं मार्केट मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सध्या TATA च्या या कारवर मिळत आहेत अनेक भन्नाट ऑफर्स. कार देते २० किमीचं मायलेज. ...

Hyundai कल्ला करणार! भारतात 'एन लाईन' कार लाँच होणार; जाणून घ्या काय आहे खास... - Marathi News | Hyundais performance brand debut confirmed in India first model to be i20 N Line | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai कल्ला करणार! भारतात 'एन लाईन' कार लाँच होणार; जाणून घ्या काय आहे खास...

Hyundai च्या N-Line रेंजवर बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती. अखेरीस कंपनीनं यावरून उठवला पडदा. पाहा काय असेल यात खास ...

देशातील सर्वात स्वस्त कारवर मिळतेय ४० हजारांपर्यंतची सूट; ३० किमीपेक्षा अधिक मायलेज - Marathi News | Up to Rs 40000 discount on the cheapest car in the country maruti suzuki alto Mileage over 30 km | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :देशातील सर्वात स्वस्त कारवर मिळतेय ४० हजारांपर्यंतची सूट; ३० किमीपेक्षा अधिक मायलेज

ग्राहकांना कंपनीनं दिलीये ही कार अधिक स्वस्तात खरेदी करण्याची संधी. कंपनी ऑगस्ट महिन्यात आपल्या कार्सवर ऑफर करतेय मोठा डिस्काऊंट. ...

नव्या रुपात येतेय Honda ची सर्वात स्वस्त सेडान कार; ५ हजारांत करता येतेय बुक - Marathi News | Hondas cheapest sedan amaze in the new look you can Book car online in 5 thousand rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नव्या रुपात येतेय Honda ची सर्वात स्वस्त सेडान कार; ५ हजारांत करता येतेय बुक

Honda Car : होंडा लवकरच आपली नवी आणि स्वस्त सेडान कार भारतीय बाजारपेठेत आणणार आहे. केवळ ५ हजार रूपयांत करता येणार बुक. ...

Nitin Gadkari: नितीन गडकरींना कंपन्यांपेक्षा कार मालकांची चिंता; म्हणाले, 'सहा एअरबॅग द्या', पण... - Marathi News | Nitin Gadkari urges Indian carmakers to standardize 6 airbags in all models, but lots of challenges | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Nitin Gadkari: नितीन गडकरींना कंपन्यांपेक्षा कार मालकांची चिंता; म्हणाले, 'सहा एअरबॅग द्या', पण...

Nitin Gadkari 6 Airbags compulsory: अमेरिकेत जगातील सर्वात अपघात होतात, भारतात अमेरिकेपेक्षा कमी अपघात होत असले तरी मृत्यूंची संख्या जगात सर्वाधिक आहे. यामुळे कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेकडे गडकरींनी लक्ष देण्याची सूचना केली आहे. ...

घटस्फोट देत नाही म्हणून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन केली पतीची हत्या - Marathi News | As she was not divorcing, the wife killed her husband with the help of her boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घटस्फोट देत नाही म्हणून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन केली पतीची हत्या

Murder Case : भिवंडीतील ओला कार चालकाच्या हत्येचा उलगडा ...

Nitin Gadkari: 2022 पर्यंत अशा कार येतील, ज्या पेट्रोलवर लीटरमागे 20 रुपये वाचवतील; नितीन गडकरींचे आदेश - Marathi News | Roll-Out 'Flex-Fuel Vehicles' Within A Year, Nitin Gadkari To Auto Industry Siam meeting | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Nitin Gadkari: 2022 पर्यंत अशा कार येतील, ज्या पेट्रोलवर लीटरमागे 20 रुपये वाचवतील; नितीन गडकरींचे आदेश

Cars can save money on Petrol, using Ethanol: केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री (MORTH) नितीन गडकरी यांनी मंगळवारी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक घेतली. ...