कार, मराठी बातम्या FOLLOW Car, Latest Marathi News
गेल्याच आठवड्यात भारतीय अर्थव्यवस्था घसरल्याचे वृत्त आल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात आर्थिक मंदीचे ढगही दाटू लागले आहेत. ...
तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांच्या टू ए मालिकेतील लँड रोव्हर कारचा अमेरिकेत लिलाव होणार आहे. ...
महावितरण, टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स देशातील इलेक्ट्रिक दळणवळणाला चालना देण्यासाठी महत्त्वाच्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहेत. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सघ्या भारतीय जवानांसोबत काश्मीर खोऱ्यात पहारा देत आहे. ...
इंद्रायणी पुलावरचे खड्डे चुकवताना नदीवरील पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात पडून दुर्घटना घडली होती.. ...
हरियाणातील यमुनानगर गावातील एका युवकाने रागाच्या भरात स्वत:ची बीएमडब्ल्यू कार (BMW) नदीमध्ये ढकलून दिल्याची घटना गुरुवारी घडल्याचे समोर आले आहे ...
पुराच्या पाण्यात गाडी किती उंचीपर्यंत बुडाली याचा विचार केला जातो. बंपरपर्यंत, डॅशबोर्ड की टपापर्यंत ही बाब लक्षात घेतली जाते. ...
अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...