लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

कार मालकांना न सोसणारा खर्चाचा झटका --महापुराचा फटका - Marathi News | Costly blowback for car owners | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कार मालकांना न सोसणारा खर्चाचा झटका --महापुराचा फटका

अशा वाहनांना येणारा दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे अनेकांनी दारातील गाडीच हलविलेली नाही. ...

डीएसकेंच्या गाड्यांचा हाेणार लिलाव ; न्यायालयाची परवानगी - Marathi News | court gave permission for Auction of DSK's cars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसकेंच्या गाड्यांचा हाेणार लिलाव ; न्यायालयाची परवानगी

न्यायलयीन काेठडीत असलेल्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या 13 अलिशान गाड्यांचा लिलाव करण्याची परवानगी न्यायलयाने दिली आहे. ...

खूशखबर...गृह आणि वाहन कर्जे मिळणार अवघ्या 59 मिनिटांत; सरकारी बँका सरसावल्या - Marathi News | good news ... Home and auto loans will be available in just 59 minutes; Government banks moved | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर...गृह आणि वाहन कर्जे मिळणार अवघ्या 59 मिनिटांत; सरकारी बँका सरसावल्या

कर्ज घेण्यासाठी अनेकदा सरकारी बँकांचे उंबरे झिजवावे लागतात. या वेळखाऊ आणि किचकट प्रक्रियेमुळे नको ते कर्ज आणि नको ते घर, वाहन अशी मनस्थिती होते. ...

SBIच्या ग्राहकांसाठी तीन मोठी गिफ्ट्स, आता संपणार हे अतिरिक्त शुल्क - Marathi News | state bank of india sbi personal car home loan sbi interest rates processing fee waiver on car loans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBIच्या ग्राहकांसाठी तीन मोठी गिफ्ट्स, आता संपणार हे अतिरिक्त शुल्क

State Bank Of India's New Loan Scheme: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. ...

धक्कादायक! हायटेक चोरट्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, बंगळुरूत 'कारचोरी'चा क्रॅशकोर्स - Marathi News | Shocking! Training Center for Hi-Tech Thieves, Crash Crash Course in Bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! हायटेक चोरट्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, बंगळुरूत 'कारचोरी'चा क्रॅशकोर्स

दिल्ली-एनसीआर येथून अटक करण्यात आलेल्या चोरांकडे कुठलिही मास्टर की सापडली नाही. ...

कंपन्यांनी कमी केल्या कारच्या किमती; मंदीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न - Marathi News |  Companies reduced car prices; Efforts to get out of the recession | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपन्यांनी कमी केल्या कारच्या किमती; मंदीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न

कारवर सध्या २८ टक्के जीएसटी आकारला जात असून, तो कमी करावा, अशी कंपन्यांची मागणी आहे. ...

Video: महिलेने अशा जागी लपवली कारची चावी की दुनिया हैराण झाली... - Marathi News | Video: Woman hiding a car key in such a place that the world is shocked ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Video: महिलेने अशा जागी लपवली कारची चावी की दुनिया हैराण झाली...

टेकक्रंचनुसार या महिला इजिनिअरचे नाव एमी डीडी (Amie DD) जी एक गेम डेव्हलपर आणि प्रोग्रॅमर आहे. ...

वाहनविक्री क्षेत्रात १९ वर्षांतील मोठी घसरण, १५ हजार बेरोजगार - Marathi News | Vehicle sales decline by 19 years, 15,000 unemployed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाहनविक्री क्षेत्रात १९ वर्षांतील मोठी घसरण, १५ हजार बेरोजगार

जुलैमध्ये भारतातील वाहन विक्रीत १८.७१ टक्के घसरण झाली असून, ही मागील १९ वर्षांतील सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. ...