लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

डिजिटल रुपयाची 'या' शहरांमध्ये सुरुवात, करोडो लोकांना होणार व्यवहारात फायदा! - Marathi News | reserve bank of india start digital rupee pilot project from today 1 december 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल रुपयाची 'या' शहरांमध्ये सुरुवात, करोडो लोकांना होणार व्यवहारात फायदा!

digital rupee : याबाबत सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केली होती आणि आता देशभरात डिजिटल चलनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना आखल्या जात आहेत. ...

याला म्हणतात मंदीतही चांदी! टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, 5 महिन्यात गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Share Market jk tryre and industries stock jumps double in last five months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात मंदीतही चांदी! टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, 5 महिन्यात गुंतवणूकदार मालामाल

कंपनीच्या शेअरने मंगळवारी बीएसईवर 5 टक्क्यांच्या उसळीसह 203.95 रुपयांची पातळी गाठली. ...

उद्यापासून 'या' महत्त्वाच्या गोष्टी बदलणार, तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम! - Marathi News | from atm to pension rules check details about new updates in rules | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :उद्यापासून 'या' महत्त्वाच्या गोष्टी बदलणार, तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम!

डिसेंबरच्या सुरुवातीपासून काही बदल लागू होणार आहेत. ...

Vikram Kirloskar: प्रख्यात उद्योगपती विक्रम किर्लोस्कर यांचं निधन, बंगळुरूत घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Eminent industrialist Vikram Kirloskar passed away, breathed his last in Bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रख्यात उद्योगपती विक्रम किर्लोस्कर यांचं निधन, बंगळुरूत घेतला अखेरचा श्वास

Vikram Kirloskar: प्रख्यात उद्योगपती आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर किर्लोस्कर यांनी बंगळुरूमध्ये अखेरचा श्वास घेतला. ...

पगार तोच, पण आठवड्यात कामाचे दिवस फक्त 4; 100 कंपन्यांचा निर्णय - Marathi News | Holiday to employees... Now only 4 days week in 100 companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पगार तोच, पण आठवड्यात कामाचे दिवस फक्त 4; 100 कंपन्यांचा निर्णय

पगार कमी न करता घटविले कामाचे दिवस ...

अंबानी-अदानींना सर्वांनाच माहितीयेत, देशातील इतर अब्जाधीश कोण आहेत? जाणून घ्या त्यांचा व्यवसाय - Marathi News | these 10 billionaires have most money in india woman is also included in list | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अंबानी-अदानींना सर्वांनाच माहितीयेत, देशातील इतर अब्जाधीश कोण आहेत? जाणून घ्या त्यांचा व्यवसाय

भारतातील 100 श्रीमंत लोकांच्या फोर्ब्स इंडिया रिचलिस्टच्या यादीनुसार, भारतातील 100 श्रीमंत लोकांची एकत्रित संपत्ती 25 अब्ज डॉलर्सने वाढून 800 अब्ज डॉलर झाली आहे. ...

Tata चा मोठा निर्णय, 2024 पर्यंत Air India अन् Vistara एक होणार! - Marathi News | tata group announced air india and vistara airlines merger completed till 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata चा मोठा निर्णय, 2024 पर्यंत Air India अन् Vistara एक होणार!

सिंगापूर एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे, की त्यांनी आणि टाटा सन्सने आता विस्ताराला एअर इंडियामध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

राकेश झुनझुनवालांच्या पत्नीने बनवला नवा रेकॉर्ड, अब्जाधीशांच्या यादीत मिळवले 30 वे स्थान! - Marathi News | Rakesh Jhunjhunwala wife Rekha Jhunjhunwala created a new record made it here for the first time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राकेश झुनझुनवालांच्या पत्नीने बनवला नवा रेकॉर्ड, अब्जाधीशांच्या यादीत मिळवले 30 वे स्थान!

Rakesh Jhunjhunwala wife Rekha Jhunjhunwala : 59 वर्षीय रेखा झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती (Rekha Jhunjhunwala Net Worth) 47,650.76 कोटी रुपये (5.9 अब्ज डॉलर) आहे. ...