लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

काम न करता कोट्यवधींचा पगार देतेय कंपनी, कर्मचारी पोहोचला कोर्टात; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या... - Marathi News | employee reached court against company giving salary of crores without working | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काम न करता कोट्यवधींचा पगार देतेय कंपनी, कर्मचारी पोहोचला कोर्टात; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या...

तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल तर त्या बदल्यात कंपनी तुम्हाला पगार देते. पण एक कंपनी अशी आहे जी कोणतेही काम न करता आपल्या एका कर्मचाऱ्याला १०५१५५९३.१८ रुपये पगार देत आहे. ...

विक्रम किर्लोस्करांच्या मृत्यूनंतर मानसी सांभाळणार 500 कोटींचा व्यवसाय; जाणून घ्या कोण आहेत? - Marathi News | after vikram kirloskar death mansi kirloskar may take responsibility of kirloskar group | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विक्रम किर्लोस्करांच्या मृत्यूनंतर मानसी सांभाळणार 500 कोटींचा व्यवसाय; जाणून घ्या कोण आहेत?

Kirloskar Group : मानसी या फक्त 32 वर्षांच्या आहेत आणि त्या आधीच आपल्या व्यवसायाशी जोडलेल्या आहेत. ...

आधार कार्ड असेल, तर अवघ्या काही तासांत मिळेल पॅनकार्ड; जाणून घ्या... - Marathi News | digital pan card within a few hours with aadhaar check process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधार कार्ड असेल, तर अवघ्या काही तासांत मिळेल पॅनकार्ड; जाणून घ्या...

digital pan card : आता आधारच्या माध्यमातून डिजिटल पॅनकार्ड (Digital PAN Card) काही तासांत सहज तयार होणार आहे. त्यामुळे लोकांना पॅनकार्डसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही.  ...

चार शेअर ब्रोकरवर ईडीची छापेमारी, मुंबईसह १६ ठिकाणी कारवाई - Marathi News | ED raids four stock brokers, action at 16 locations including Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार शेअर ब्रोकरवर ईडीची छापेमारी, मुंबईसह १६ ठिकाणी कारवाई

मुंबई, दिल्ली, चेन्नईत १६ ठिकाणी कारवाई ...

GST संकलनातून सरकारने महिनाभरात कमाविले १.४६ लाख काेटी - Marathi News | The government earned 1.46 lakh crore from GST collection in a month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST संकलनातून सरकारने महिनाभरात कमाविले १.४६ लाख काेटी

ऑक्टोबरमधील जीएसटी संकलन १.५२ लाख कोटी रुपये होते.  ...

मोदी सरकार खरच तरुणांना 34,00 रुपये देणार आहे का? नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या - Marathi News | Is the Modi government going to give 34 thousand rupees per month to the youth? Find out what the real issue is | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार खरच तरुणांना 34,00 रुपये देणार आहे का? नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या

गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे. या मेसेजमध्ये मोदी सरकार प्रत्येक तरुणाला प्रत्येक महिन्याला  34,000 रुपये देणार आहे, असा मेसेज तुम्ही पाहिला असेल. ...

Navya Naveli Nanda : 'खाऊगल्ली ते हेअरकट'..बिग बींच्या नातीचा थाटच वेगळा, नव्याचा साधेपणा चाहत्यांना भावला - Marathi News | navya-naveli-nanda-roaming-around-in-bhopal-eating-chat-having-haircut-fans-in-awe | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'खाऊगल्ली ते हेअरकट'..बिग बींच्या नातीचा थाटच वेगळा, नव्याचा साधेपणा चाहत्यांना भावला

बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात 'नव्या नवेली नंदा' हिचा थाटच वेगळा आहे. ती सोशल मीडियावर तर सक्रिय असतेच पण तसेच ती सामाजिक कार्य करण्यातही अग्रेसर असते. सध्या नव्या भोपाल मध्ये असून तिच्या ट्रिपचे अपडेट्स शेअर करत आहे. ...

Indian Railways : आधार कार्डधारकांसाठी खुशखबर, आता ट्रेनमध्ये मिळणार खास सुविधा! - Marathi News | indian railways update to aadhaar card holder will get extra benefits on train ticket booking | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आधार कार्डधारकांसाठी खुशखबर, आता ट्रेनमध्ये मिळणार खास सुविधा!

Indian Railways : जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आता रेल्वे या प्रवाशांना मोठी सुविधा देत आहे. ...