देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथे पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस पाटलांच्या घरीत सात ते आठ अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून जवळपास ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ...
सिंदखेडराजा: सिलींडरच्या स्फोटात घर जळून खाक झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास सिंदखेडराजा तालुक्यातील तांदूळवाडी येथे घडली. ...
औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे व सोलापूर या १२ जिल्ह्यांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...
बुलडाणा: अनेक ठिकाणी गुरे तोंड व पाय खुरी या रोगाचे शिकार ठरत आहेत. थंडीमुळे आजारांचे प्रमाण वाढले असून जिल्ह्यात १० लाख २० हजार ३६ गुरांना या आजाराचा धोका निर्माण झाला आहे. ...