बुलडाणा, मराठी बातम्या FOLLOW Buldhana, Latest Marathi News
Radheshyam Chandak : अपहरणाचा कट आखत असलेल्या बुलढाण्यातील तिघांना दिल्ली आयबीने ९ सप्टेंबर रोजी अटक करुन १३ सप्टेंबर रोजी रात्री बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात दिले. ...
विविध ठिकाणी माल पोहोचविण्यासाठी चक्क ऑटोचा वापर केल्या जात आहे. या धक्कादायक प्रकाराकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. ...
चोरी केलेल्या कपड्यांचा माल जप्त ...
इलेक्ट्रीक चार्जिंग पॉंईंटचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी सक्रीय. ...
याप्रकरणी त्या मुलींचा पोलीस शोध घेत आहेत. ...
अतिपावसामुळे शेतात पाणी साचल्याने तूर पिक पिवळे पडत असून त्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. ...
बुलढाणा जिल्ह्यात आदर्श शिक्षण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम अद्याप कागदावरच आहे. ...
आधार लिकिंगमध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघाने पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. ...