शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

गोवा : अर्थसंकल्पाचे गोवा चेंबर ऑफ कॉमर्सकडून स्वागत - मनोज काकुलो

गोवा : गोव्याचा अर्थसंकल्प सादर; रोजगार निर्मिती, कृषी, आरोग्य व शिक्षण क्षेत्रवर अर्थसंकल्पाचा भर

नांदेड : अर्थसंकल्पात ना घोषणा, ना करवाढ

नागपूर : नागपूर-सेवाग्राम थर्ड आणि चौथ्या लाईनसाठी २४५ कोटी

नागपूर : मनपाचे बजेट सादर झाले, पण अंमलबजावणी नाही!

व्यापार : 2024 पर्यंत 'घरोघरी पाणी', पुढील निवडणुकांची आत्ताच मोर्चेबांधणी

छत्रपती संभाजीनगर : ‘अर्था’चा झाला अनर्थ; औरंगाबाद महानगरपालिकेला अर्थसंकल्प फुगविण्याची भारी हौस

नाशिक : गॅस सिलिंडरच्या दरासह महागाई कमी करावी

नाशिक : आॅटोमोबाइल क्षेत्राला ऊर्जितावस्था मिळावी

नाशिक : व्यापाऱ्यांना अल्प व्याजदराने अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे