शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

नवी मुंबई : विकासावर भर देणारा पनवेल पालिकेचा अर्थसंकल्प, ७७२ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर

व्यापार : १ एप्रिलपासून TDS, EPF सह पाच नियमांमध्य़े मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर पस्तावण्याची वेळ येईल...

पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पात नाही अपेक्षित तरतूद ; धनगर समाजात प्रचंड नाराजी

राष्ट्रीय : अरविंद केजरीवालांची ‘देशभक्ती’ : २५ वर्षांच्या विकासाचा पाया असलेला दिल्लीचा अर्थसंकल्प

नाशिक : कोरोनामुळे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प 30 कोटींवर

छत्रपती संभाजीनगर : अर्थसंकल्पातून मराठवाड्याच्या हाती काय ?

पुणे : महापालिका गाव घेईना; जिल्हा परिषद फंड देईना.. ; भाजप महिला सदस्यांची घोषणाबाजी

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचा २६६ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; विविध नाविन्यपूर्ण योजनांची भेट 

मुंबई : पालिकेवर नजर ठेवत ‘ये है मुंबई मेरी जान’

मुंबई : ‘आम्ही काय साधूसंत नाहीत!’ विरोधकांच्या टीकेवर अजित पवार भडकले!