शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

राष्ट्रीय : Budget 2022 : अर्थसंकल्पाकडून सर्वांनाच या 5 मोठ्या गोष्टींची प्रतीक्षा; पूर्ण होणार का सर्वसामान्यांच्या अपेक्षा

महाराष्ट्र : Budget 2022: मराठवाड्यातील छोट्या शेतातून घेतली भरारी; देशाचं बजेट सादर करण्याची मोठी जबाबदारी!

राष्ट्रीय : Budget 2022: धन धना धन! अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच मोदी सरकारसाठी मोठी गुड न्यूज; विक्रम थोडक्यात हुकला, पण...

व्यापार : Union Budget 2022: यंदाचा अर्थसंकल्प तुमच्या मोबाईलवर वाचता येणार; केंद्राचे हे अ‍ॅप डाऊनलोड करा...

व्यापार : Budget 2022: जगात सर्वांत वेगाने धावणार भारतीय अर्थव्यवस्थेचा गाडा, आर्थिक सर्वेक्षण अहवालात विश्वास, विकासदर ८ ते ८.५% राहण्याचा अंदाज

राष्ट्रीय : Budget 2022: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत मोदी सरकार; एका बाणात अनेक पक्षी मारणार?

राष्ट्रीय : Budget 2022: अर्थव्यवस्थेलाही लसीकरणाची गरज, आर्थिक पाहणी अहवालातून बाब समोर

राष्ट्रीय : Budget 2022: अर्थसंकल्पानंतर निवडणूक,१३ वेळाच मिळाली सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्ता, भाजपाची चिंता वाढणार?

संपादकीय : Budget 2022: आजचा अग्रलेख : ....खयाल तो अच्छा है !

संपादकीय : Budget 2022: निर्मलाताई, शेतकऱ्याने जीव का द्यावा?