लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्पीय अधिवेशन

अर्थसंकल्पीय अधिवेशन, मराठी बातम्या

Budget session, Latest Marathi News

'सरकारने संसद चालू दिली नाही; आम्हाला बोलू दिलं नाही', मल्लिकार्जुन खर्गेंचा केंद्रावर घणाघात - Marathi News | Congress Attacks PM Modi : 'BJP government did not allow parliament to function; We were not allowed to speak', Mallikarjun Kharge slams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सरकारने संसद चालू दिली नाही; आम्हाला बोलू दिलं नाही', मल्लिकार्जुन खर्गेंचा केंद्रावर घणाघात

Congress Attacks PM Modi : काँग्रेससह विरोधी पक्षांनी आज विजय चौकापर्यंत तिरंगा मार्च काढला. यात सोनिया गांधीदेखील सहभागी झाल्या होत्या. ...

अर्थसंकल्पात घोषणांची खैरात, पण अनुत्पादक खर्चात वाढ! - Marathi News | announcements in the goa budget 2023 but increase in unproductive spending | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्थसंकल्पात घोषणांची खैरात, पण अनुत्पादक खर्चात वाढ!

आर्थिक शिस्तीच्या चौकटीबाहेर जाऊन लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडणारा हा अर्थसंकल्प एक प्रचंड विरोधाभास आहे. ...

अर्थसंकल्प सर्वसमावेशक; मुख्यमंत्र्यांचा दावा, येत्या आर्थिक वर्षात खाणी सुरू - Marathi News | goa budget 2023 is comprehensive cm pramod sawant claim and mines will start in the coming financial year | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्थसंकल्प सर्वसमावेशक; मुख्यमंत्र्यांचा दावा, येत्या आर्थिक वर्षात खाणी सुरू

हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. ...

भिवपाची गरज ना! मुख्यमंत्र्यांनी जागवला विश्वास; योजनांचा मास्टरस्ट्रोक - Marathi News | no need to panic chief minister instilled confidence a masterstroke of plans in goa budget 2023 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भिवपाची गरज ना! मुख्यमंत्र्यांनी जागवला विश्वास; योजनांचा मास्टरस्ट्रोक

अर्थसंकल्पाचे विविध थरांतून स्वागत होऊ लागले आहे. ...

डॉक्टरांचा 'बूस्टर डोस'; गोव्याचा २६,८४४.४० कोटींचा अर्थसंकल्प सादर, सर्व घटकांना दिलासा - Marathi News | doctor booster dose goa budget of 26 844 40 crores presented relief to all constituencies | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डॉक्टरांचा 'बूस्टर डोस'; गोव्याचा २६,८४४.४० कोटींचा अर्थसंकल्प सादर, सर्व घटकांना दिलासा

कोणतीही करवाढ नसलेला, समाजाच्या सर्वच घटकांना दिलासा देणारा, साधन सुविधा निर्माणावर भर देणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थमंत्री या नात्याने विधानसभेत सादर केला. ...

विशेष संपादकीय: मुख्यमंत्र्यांचा षटकार  - Marathi News | goa govt budget 2023 and challenges before cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विशेष संपादकीय: मुख्यमंत्र्यांचा षटकार 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी विधानसभेत सव्वादोन तास अर्थसंकल्पीय भाषण केले. ...

१७० पैकी ३४ टक्के घोषणापूर्ती! कृती अहवालातून उघड, १०५ घोषणांची लवकरच अंमलबजावणी - Marathi News | 34 percent of 170 slogans fulfilled 105 proclamations to be implemented soon revealed by the action report | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१७० पैकी ३४ टक्के घोषणापूर्ती! कृती अहवालातून उघड, १०५ घोषणांची लवकरच अंमलबजावणी

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सादर केलेल्या कृती अहवालातून हे स्पष्ट झाले. ...

५ वर्षांत केवळ १६, ३२८ नोकऱ्या; ५० हजार नोकऱ्यांचे आश्वासन हवेतच, आर्थिक सर्वेक्षण अहवालातून माहिती उघड - Marathi News | only 16 328 jobs in 5 years promise of 50 000 jobs not fulfill the information revealed in the goa economic survey report | Latest goa News at Lokmat.com

गोवा :५ वर्षांत केवळ १६, ३२८ नोकऱ्या; ५० हजार नोकऱ्यांचे आश्वासन हवेतच, आर्थिक सर्वेक्षण अहवालातून माहिती उघड

'मोपा' प्रकल्पावर ३४०० कोटी रुपये खर्च, कोविड काळात कामे रखडल्याचे नमूद ...