कोल्हापूरमधील ‘बंद’ला बुधवारी (दि. ३) हिंसक वळण लागले. त्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण व चित्रफिती सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झाल्यास त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्या ...
मोबाइलचं उत्पादन करणारी भारतीय कंपनी डीटेल (Detel) सोबत मिळून BSNL ने एक मोबाइल लॉन्च केला आहे. या मोबाइलचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमत आहे. या मोबाइलची किंमत फक्त 499 रुपये इतकी आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : तालुक्यातील बीएसएनएल थ्रि जी इंटरनेट सेवा मागील काही दिवसांपासून वारंवार विस्कळीत होत आहे. त्यामुळे येथील कार्यालयातील कामकाजावर परिणाम होत आहे. अतिमहत्त्वाची कामे मागे पडत आहेत. त्यामुळे तत्काळ बीएसएनएल इंटरनेट सेवा सुर ...
: केंद्रशासनाची डिजिटल इंडियाची भिस्त ज्या बीएसएनएलवर आहे. त्याच बीएसएनएल कंपनीला सापत्नभावाची वागणूक दिली जात असून, डिजिटल इंडियाच्या स्पर्धेत अत्याधुनिक सामग्री न देता लाकडी तलवार हाती देत बीएसएनएल जीवघेणी स्पर्धा करू शकत नाही हे वास्तव आहे. प्रलंब ...
तिसरा वेतन आयोग तातडीने लागू करावा आणि बीएसएनएल टॉवरची वेगळी सबसिडी कंपनी करण्याचा निर्णय रद्द करावा या दोन मागण्यांसाठी बीएसएनएलच्या कर्मचाºयांनी सोमवारी मध्यरात्रीपासून लाक्षणिक संप सुरू केला आहे ...
बीएसएनएल अधिकारी व कर्मचा-यांना तिसरा वेतन आयोग लागू करावा, यासह इतर मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचा-यांनी १२ डिसेंबरपासून संप पुकारला असून, जिल्ह्यात दुस-या दिवशीही कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते़ परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सुमारे १७६ अधिकारी, ...
कनेक्टिंग पीपल असे ब्रीद वाक्य असलेल्या बीएसएनएलची मोबाईल सेवा कुडाळ तालुक्यात सध्या पूर्णपणे कोलमडली असून ग्राहक हैराण झाले आहेत. योग्य सेवा न दिलेल्या कालावधीत ग्राहकांचे झालेले नुकसान बीएसएनएल विभाग भरून देणार का? असा सवाल ग्राहकांतून विचारला जात ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारत संचार निगम लिमिटेड व इतर संघटनांच्या सहभागातून १२ व १३ डिसेंबर असे दोन दिवस पुकारलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपामध्ये अधिकारी व कर्मचा-यांनी सहभाग घेतला. ...