Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) जागतिक परिचारिका दिन: रुग्णालयाचा खरा श्वास म्हणजे परिचारिका ...
"कमीत कमी आईची कागदपत्रं तरी द्या!" दैवत वृद्धाश्रमाचे मुलाला कळकळीचे आवाहन; वृद्धेची प्रकृती चिंताजनक. ...
: पत्नी, प्रियकर आणि सासू-सासऱ्यांची रवानगी पोलीस कोठडीत; नाशिकला बदली होऊनही पिच्छा सोडला नाही. ...
आरटीओ कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांचे 'पीयूसी', ना तपासणी, ना कागदपत्रांची विचारणा ...
ऐतिहासिक भडकल गेटचे होणार मजबुतीकरण; जुने सिमेंट काढून होणार विशेष वॉटरप्रूफिंग, पुरातत्त्व विभागाचा मोठा निर्णय. ...
"पाण्याचा वापर जपून करा!" जायकवाडीसह ११ मोठ्या प्रकल्पांत केवळ ५४% साठा; वाढती मागणी आणि बाष्पीभवनाने जलसंपदा विभागाची चिंता वाढली. ...
यानिव रेवाच यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा; ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देत अनुभवली 'प्राचीन शिल्पकला'. ...
हातचलाखीने लुटले ९ तोळे सोने; चोरट्यांनी चक्क हातावर 'खोबरेल तेल' टाकून काढल्या सोन्याच्या पाटल्या ...
"उत्तर दिले नाही तर अनधिकृत समजणार!" महापौर समीर राजूरकर यांचा इशारा; मतीन पटेल यांच्या ३ मालमत्ता मनपाच्या रडारवर. ...
"स्टॅम्पिंग ते असेंब्ली सर्व काही बिडकीन डीएमआयसीमध्ये!" टोयोटाच्या ८२७ एकरवरील २५ हजार कोटींच्या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर; शेजारील देशांमध्येही होणार इथून निर्यात. ...