‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या वाक्याचा प्रत्यय बीडमध्ये सर्वाधिक येतो. पूर्वी गैरसमजूतीमुळे रक्तदान करीत नव्हते, परंतु मागील काही वर्षांपासून रक्तदाते स्वत:हून पुढे येत असल्याने बीड जिल्ह्यात दरवर्षी दहा हजारापेक्षा जास्त बॅगचे संकलन होत आहे. यामुळेच आ ...
शासकीय रक्त संकलन पेढीत ‘ए’ पॉझीटीव्ह रक्ताचा आजघडीला तुटवडा आहे. रक्तदान कमी व रक्ताची मागणी जास्त असल्यामुळे या रक्तसंकलन पेढीला रक्तदान शिबिराची मोठ्या प्रमाणात गरज आहे. जिवन मरणाच्या दारात असलेल्यांना आशेचा किरण दाखविणाऱ्या या रक्तपेढीत रक्ताचा प ...
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा वर्धापन दिनाचे औचित्य साधून २५ आॅगस्ट रोजी मूल मार्गावरील राजस्व बचत भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
गत २९ वर्षांपासून ‘सेवा हाच ध्यास’यानुसार रक्तसंकलन करून रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या जनकल्याण रक्तपेढीचा वाटचाल अतिशय गौरवास्पद आहे़ रक्तसंकलनासाठी मदत करणाºया विविध संस्था, शिबिर संयोजक व रक्तदाते यांच्यामुळे हे शक्य झाले असून त्यासाठी रक्तपेढीने के ...
जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी व रक्त विघटन केंद्राकडे जानेवारी ते जुलै या सात महिन्यात ४ हजार ३५६ जणांनी रक्तदान केले आहे. त्यामुळे रक्तपेढी व रक्त विघटन केंद्रांकडून रुग्णांना रक्त पिशव्यांचे वितरण करताना सोयीचे झाले आहे. ...