३१० सफाई कामगार १९९० पासून शहर स्वच्छतेचे काम करीत आहे. २००२ पर्यंत कामगारांना नगरपरिषद प्रशासनच वेतन देत होते. मस्टरवर तशी नोंद आहे. २००२ नंतर कंत्राटदार, संस्थांना सफाईचे काम देण्यात आले. ...
सततची नापिकी आणि पावसाची दडी यामुळे शेतकरी अडचणीत आला असून या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ प्रहार जनशक्ती पक्षाने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करीत जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
बरेचदा वेळेवर रक्त न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पैसे मोजून देखील रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागते. लोकांमध्ये अद्यापही रक्तदानाप्रती व्यापक प्रमाणात जनजागृती निर्माण झालेली नाही. ...