शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राजकारण : ही कुटुंब विरुद्ध कुटुंबासारख्या संघटनेमधील लढत - स्मृती इराणी

राजकारण : Loksabha Results 2019 मोदी जिंकले....कारण काँग्रेसचेही काही चुकलेच असेल ना..!

राजकारण : 'फिर एक बार, मोदी सरकार'मुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर काय होतील परिणाम?

राजकारण : लोकसभा निवडणूक निकाल 2019 भाजपाच्या अभूतपूर्व यशाचे हे चार वैशिष्ट्ये..

मुंबई : भाजपाचा पराभव होणे ही होती काळाची गरज - अन्वर राजन

मुंबई : निवडणुकीच्या निकालानिमित्त लोकांनी दिल्या या reactions

मुंबई : लोकसभा निवडणूक निकालाची भाजपाला उत्सुकता, तयारी सुरु

राजकारण : पंतप्रधान मोदी अज्ञानी आहेत- राहुल गांधी

राजकारण : मोदींच्या अराजकीय मुलाखतीवर राहुल गांधीची टीका

महाराष्ट्र : नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि राहतील! - साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर