शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : संसद परिसरात भाजपाचं स्वच्छता अभियान

राष्ट्रीय : डान्सर सपना चौधरीचा भाजपात प्रवेश

राष्ट्रीय : भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांची तुरुंगातून सुटका

राष्ट्रीय : दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना अमित शहांकडून धनादेशांचं वाटप

राष्ट्रीय : भाजयुमो कार्यकर्त्यांकडून भररस्त्यात हनुमान चालिसा पठण

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमधील वाढत्या भाजपाकडून हिंसाचाराचा निषेध

राष्ट्रीय : ममतांना धक्का! टीएमसीचे 2 आमदार आणि 50 हून अधिक नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश

राष्ट्रीय : भाजपाला आता त्यांच्या आश्वासनांवर काम करावे लागेल - असदुद्दीन ओवेसी

राजकारण : भाजपाच्या विजयावर काय म्हणाली कंगणा?

राजकारण : आज 21 व्या शतकामध्ये गरीबांना सशक्त बनवण्याची गरज - नरेंद्र मोदी