लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, फोटो

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
लवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद? - Marathi News | Modi cabinet to be expanded soon; Will Maharashtra get another ministerial post? | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :लवकरच होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार; महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद?

चर्चा तर होणारच! युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण... - Marathi News | Shiv Sena Sanjay Raut and BJP Devendra Fadnavis met for the first time after the alliance broke up | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :चर्चा तर होणारच! युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...

हायकोर्टानं भारतीय जनता पार्टीला फटकारलं; मुंबई महापालिकेत बसला मोठा फटका - Marathi News | Mumbai HC dismisses petition against appointment of Ravi Raja as BMC opposition leader | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :हायकोर्टानं भारतीय जनता पार्टीला फटकारलं; मुंबई महापालिकेत बसला मोठा फटका

Narendra Modi Birthday:…तेव्हा मोदी म्हणाले, “मी डिबेटमध्ये येण्यास तयार आहे पण माझ्याकडे गाडी नाही” - Marathi News | Narendra Modi Birthday: Modi said, "I am ready to come into the debate but I do not have a car" | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Narendra Modi Birthday:…तेव्हा मोदी म्हणाले, “मी डिबेटमध्ये येण्यास तयार आहे पण माझ्याकडे गाडी नाही”

CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स - Marathi News | Opportunity to become CNG, PNG distributor Modi government will give the license | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स

ते वृत्त निरर्थक, 'फेसबुक बॅन'प्रकरणी राजा सिंगने सांगितली 'अंदर की बात' - Marathi News | That news is useless, in the case of Facebook ban, T Raja Singh said 'inside talk' | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ते वृत्त निरर्थक, 'फेसबुक बॅन'प्रकरणी राजा सिंगने सांगितली 'अंदर की बात'

पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 103 कोटी रुपये केले दान; जाणून घ्या, केव्हा, कोठे अणि कशासाठी दिले - Marathi News | Prime minister Narendra modi donation pm cares fund and total 103 crore donte for the nation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 103 कोटी रुपये केले दान; जाणून घ्या, केव्हा, कोठे अणि कशासाठी दिले

नोव्हेंबर भाजपासाठी ऐतिहासिक ठरणार; मोदी सरकारची ताकद अफाट वाढणार - Marathi News | nda will get majority in rajya sabha for the first time bjp will become most powerful party | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :नोव्हेंबर भाजपासाठी ऐतिहासिक ठरणार; मोदी सरकारची ताकद अफाट वाढणार