शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: “राजीनाम्यापूर्वी राठोडांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव; शिवसेनेत ‘मातोश्री’बाह्य सत्ताकेंद्रे उभी राहिली आहेत का?”

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या, संजय राठोडांच्या ‘त्या’ १० चुका अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: “मी निर्णय घेण्याआधी तू निर्णय घे”; अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच संजय राठोडांची गच्छंती?

क्रिकेट : जोपर्यंत सीमेवर दहशतवाद थांबत नाही, तोवर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने अशक्य

राजकारण : शेवटची १५ मिनिटं, जयंत पाटलांचा एक फोन अन् भाजपाची दाणादाण; कसा होता राष्ट्रवादीचा गेम?

महाराष्ट्र : Coronavirus: हॅलो, तुम्हाला कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट हवाय का?; काँग्रेस नेत्याला थेट ऑफर

राष्ट्रीय : शरणार्थींच्या घरी भोजन अन् ममतांवर निशाणा; असा सुरू आहे अमित शाहंचा धडाकेबाज बंगाल दौरा, पाहा PHOTO

मुंबई : Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांचा राजीनामा घेतला, तर मुख्यमंत्र्यांना आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागेल

क्रिकेट : गुजरातमधील पालिका निवडणुकीवरून रवींद्र जडेजाच्या कुटुंबात फूट, प्रचारावरून पडले दोन गट

राजकारण : Survey: बंगालमध्ये भाजप जोमात! मतांचा पाऊस पडणार; पण अमित शहांसाठी वाईट बातमी