शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: भाजपासमोर आव्हान कुणाचं? काँग्रेस की आप; या ओपिनियन पोलनं वाढवलं मोदी-शाहांचं टेन्शन

राष्ट्रीय : १०० कोटींची ऑफर, आमदार खरेदीच्या आरोपात अडकणार भाजपाचा 'हा' मोठा नेता?

राष्ट्रीय : कोट्यवधीचे दागिने, आलिशान कार, 6 घरं; रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा 'इतक्या' कोटींची मालकीण

राष्ट्रीय : घोडेबाजार! आमदार खरेदीसाठी १०० कोटी; ४ राज्यांत ७ ठिकाणी छापेमारी, ३ जणांना अटक

राष्ट्रीय : गुजरात निवडणुकीत ‘आप’-काँग्रेस भाजपच्या नाकी नऊ आणणार? मोदी-शाहांना गड राखण्यात यश येणार!

मुंबई : 'राज ठाकरेंनी मोदींवरील टीकेवर उत्तर द्यावे'; भाजपा-मनसे युतीविरोधात माजी खासदाराने ठोकला शड्डू

राष्ट्रीय : गुजरात सोडण्यासाठी भाजपाची AAP ला ऑफर; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

राष्ट्रीय : Gujarat Opinion Poll : गुजरातमध्ये कांटे की टक्कर, भाजपा जिंकणार, पण आप जोरदार मुसंडी मारणार, धक्कादायक ओपिनियन पोल

महाराष्ट्र : २०२४ मध्ये तुम्हीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार?; एकनाथ शिंदेंनी रोखठोक सांगितले

राष्ट्रीय : 5 दिवसांपूर्वी पूल नागरिकांसाठी खुला केला अन् होत्याचं नव्हतं झालं, पाहा घटनास्थळाचे भीषण फोटो...