श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Karnataka Opinion Polls: : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज केली आहे. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे, तर १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. ...
BJP Residential Complex: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील भाजप मुख्यालयाच्या नवीन निवासी संकुलाचे उद्घाटन केले. यावेळी पक्षाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. ...
Karnataka Assembly Election 2023: कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. निवडणूक आयोगाकडून औपचारिक घोषणा झाली नसली तरी सत्ताधारी भाजपा आण विरोधी पक्षातील काँग्रेस, जेडीएस सह सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. एकीकडे भा ...