लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी - Marathi News | Mumbai BJP has given a big responsibility to Gopal Shetty, Mehta, Gupta, Mishra and Sharma for study over non OC certificate building issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी

हा प्रश्न रहिवाशांच्या दैंनदिन जीवनावर गंभीर परिणाम करणारा असून त्यावर तातडीने आणि ठोस उपाययोजना होणे आवश्यक असल्याचं मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी पत्रात म्हटलं आहे. ...

CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला - Marathi News | Will Ajit Pawar group Ex MlA Rajan Patil will join BJP after getting green signal from CM Devendra Fadnavis?; BJP MLAs start work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला

विधानसभा निवडणुकीत धर्मराज काडादी यांनी भाजपचे आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. परंतु, आता काडादी यांच्याकडून भाजप प्रवेशाचे संकेत मिळत आहेत. ...

“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला - Marathi News | union minister pratap jadhav taunt uddhav thackeray stepped down from power because of sanjay raut advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला

Maharashtra Politics: मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यावरून राज्यातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

खडतर परिश्रमाने भाजपा प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोचलेले दामू नाईक - Marathi News | damu naik who rose to the post of bjp state president through hard work | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खडतर परिश्रमाने भाजपा प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोचलेले दामू नाईक

पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करताना आणि तरुण वयात धडपडताना दामू नाईक यांनी अनेक आव्हाने झेलली. प्रसंगी वृत्तपत्रे, अगरबत्ती, भाजी, फुलेही विकली. ...

जीएसटी कमी झाल्याने विक्रीही वाढेल: दामू नाईक - Marathi News | sales will also increase due to reduction in gst said bjp state president damu naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जीएसटी कमी झाल्याने विक्रीही वाढेल: दामू नाईक

दामू म्हणाले की, जीएसटी कौन्सिलने सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू ठेवून जीएसटी दरांमध्ये सुधारणा केली आहे. ...

"विश्वासघातकी बदलणार नाहीत...", निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का; NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर पडला - Marathi News | Tamil Nadu Election: AMMK Leader TTV Dhinakaran announced AMMK left from BJP NDA Alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विश्वासघातकी बदलणार नाहीत...", निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का; NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर पडला

माजी मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांनी नुकतेच भाजपा युती सोडली. आता AMMK नेही भाजपाची साथ सोडली आहे. ...

ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली - Marathi News | BJP chief spokesperson Keshav Upadhyay criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली

उबाठाची अरेरावी अनेकवेळा सहन करीत, सन्मान, आदर देऊनही भाजपासोबत विश्वासघात करून  उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी भाजपालाच धोका दिला. ...

‘पदवीधर’च्या निवडणूकीसाठी वर्षभराअगोदर भाजपने कसली कंबर - Marathi News | How did the BJP prepare for the 'Graduate' election a year in advance? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पदवीधर’च्या निवडणूकीसाठी वर्षभराअगोदर भाजपने कसली कंबर

मतदार नोंदणी प्रमुखपदाची सुधाकर कोहळेंकडे जबाबदारी : २०२० मधील मतांची वजाबाकी यंदा बेरजेत बदलण्याचे आव्हान ...