श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या एका वक्तव्याने या संपूर्ण गदारोळाला सुरुवात झाली. ते सभागृहात पीएम केअर्स फंडचा हिशेब देत होते. यावेळी त्यांनी गांधी कुटुंबाचा उल्लेख करत, ज्यांना पीएम राष्ट्रीय मदत निधीतून लाभ मिळाला, त्यांची नावे जाहीर करण्याच ...
ठाणेकर नागरीकांना ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी देऊन दिलासा द्यावा या मागणीसाठी शुक्रवारी झालेल्या महासभेत भाजपचे नगरसेवक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून आले. तर झोपडपटटी भागातील नागरीकांना तीन महिन्यांचा मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी कॉंग्रेसन ...
पदावरुन राहून आपण काय करु शकत नसलो तर त्याचा उपयोग काय? वेळ आली तर राजीनामा देईन असं त्यांनी सांगितले. तर पोलीस भरतीवर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. ...
सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असताना, चांगले वकिल का दिले नाहीत, अॅडव्होकेट जनरल न्यायालयात का दिसले नाहीत, असा सवाल राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. ...