शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पिंपरी -चिंचवड : PCMC Election Results 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची मॅजिक फिगर पार; भाजप ६५, राष्ट्रवादी ३१ जागा, सत्ता येण्याचे संकेत

पुणे : Pune Municipal Election Results 2026:‘माणुसकीची गाडी’ ठरली चर्चेचा विषय! राघवेंद्र (बाप्पु) मानकर पहिल्या फेरीअखेर आघाडीवर

मुंबई : BMC Election Results 2026: मुंबईत भाजपचा पहिला निकाल, कुणी मारली बाजी? १० हजारहून अधिक मतांनी झाला विजय

जालना : जालन्यात रावसाहेब दानवेचे बंधू भास्कर दानवे आणि भावजय सुशीला दानवे विजयी...

पुणे : PMC Election Results 2026: अजितदादांशी युतीला विरोध करत सोडली होती साथ; काँग्रेसचे प्रशांत जगताप यांचा मोठा विजय

मुंबई : मुंबईत शिंदेसेनेसह भाजपा आणि उद्धवसेनेनेही खातं उघडलं; कोणत्या वार्डात कोण जिंकलं?

नागपूर : नागपूरमध्ये फडणवीसांचा करिश्मा चालला, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला मोठी आघाडी 

पुणे : PMC Election Results 2026: पुण्याच्या बिबेवाडीत भाजपचा डंका! प्रभाग २० मध्ये 'कमळ' फुलले; गौरव घुलेंनी राखली राष्ट्रवादीची लाट

पुणे : PMC Election Results 2026: भाजपची आघाडी! पुण्यात पहिल्या फेरीनंतर ४७ तर पिंपरीत ३८ जागांवर आघाडी

मुंबई : BMC Election Result 2026: मुंबईचा पहिला गुलाल! भाजप, ठाकरे बंधू नाही या पक्षाच्या उमेदवार विजयी...; १४५० मतांनी जिंकल्या