शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राजकारण : Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्ह्यात अजितदादांची राष्ट्रवादी आघाडीवर; शरद पवार पक्षाने अजून खाते उघडले नाही

पुणे : ZP Election Result 2026: धाकधूक वाढली, पळसदेव गणात कमळ फुलणार की घड्याळ ?

राष्ट्रीय : काॅंग्रेस खासदार गोगोईंवर पाकशी संबंधाचा आराेप; आसामचे CM हिमंता बिस्वांचा खळबळजनक दावा

ठाणे : शिंदेसेनेला करावा लागणार मित्रपक्ष भाजपचाही सामना; सत्ता आली तरी पुढील मार्ग सोपा नाही

महाराष्ट्र : मिनी मंत्रालयांवर कोणाची येणार सत्ता? आज फैसला; ZP निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

राष्ट्रीय : हिमंता यांच्या गोळ्या झाडतानाच्या व्हिडिओवरून काँग्रेस भडकली; आसाम भाजपनं शेअर केलेला AI व्हिडिओ वाद वाढल्यानंतर केला डिलीट

पुणे : ‘प्रायोरिटी ठरवा’! बैठकीसाठी उशिरा आलेल्या नगरसेवकांना शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे खडेबोल

चंद्रपूर : उद्धवसेनेला महापौर पदच हवे, काँग्रेस-भाजपापुढे सत्तेचा कठीण पेच, पक्षातंर्गत गटबाजी ठरतेय डोकेदुखी

महाराष्ट्र : ‘राजकारणात लवचिकता समजण्यासारखी, पण उद्धव ठाकरे अशा किती कोलांटउड्या मारणार?’, विधान परिषद आमदारकीवरून भाजपाची टीका

चंद्रपूर : अशा गोष्टी काँग्रेसमध्ये चालत असतील, भाजपामध्ये..., सुधीर मुनगंटीवार जोरगेवारांवर संतापले, नव्या संघर्षामुळे भाजपाची कटकट वाढली