शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : मराठी माणसासाठी केलेले एक काम उद्धव-राज यांनी दाखवावे; मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची टीका

राष्ट्रीय : 'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...

पुणे : भाजपाची ताकद वाढल्याने पक्षावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न सुरु; सूज्ञ पुणेकरांना हे सहज समजेल - चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र : शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...

संपादकीय : कुबड्या नकोत; पण, तीच तर मजबुरी!

अमरावती : माजी खासदार नवनीत राणा यांना सामूहिक बलात्काराची धमकी, पत्र पाठवणारा कोण?

राष्ट्रीय : बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...

राष्ट्रीय : बिहारमध्ये प्रचाराचे रण तापले

छत्रपती संभाजीनगर : पदवीधर आमदारकीचे 'लक्ष्य'; विरोध झुगारून निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख भाजपात

ठाणे : 'शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना धमकावल्यास हात छाटू'; वामन म्हात्रेंचा इशारा