शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?

कोल्हापूर : Kolhapur- Chandgad Politics: मुश्रीफांशी दोनवेळा चर्चा, पण गाफील ठेवले; आमदार शिवाजीराव पाटील यांचे स्पष्टीकरण

कोल्हापूर : Kolhapur Politics: भाजप बोलेना म्हणूनच शरद पवार पक्षाशी आघाडी - हसन मुश्रीफ

सातारा : साताऱ्याच्या मनोमिलनावर शिवेंद्रराजेंची मोहोर!, मुलाखतीनंतर उदयनराजे थेट ‘सुरुची’वर

कल्याण डोंबिवली : युती धर्माविरुद्ध कोण वागत आहे? भाजपचे चव्हाण की शिंदेसेनेचे राणे?; कल्याण-डोंबिवलीत रंगला शिंदेसेना-भाजपमध्ये कलगीतुरा

उत्तर प्रदेश : जो रामाचा नाही, तो कोणाचाच नाही, मधुबनीला घुसखोरांचे लॉन्चिंग पॅड होऊ देऊ नका, आदित्यनाथ यांचे आवाहन

उत्तर प्रदेश : घराणेशाहीनेच बिहारला अराजकता व गुंडागर्दीच्या दरीत ढकलले; योगी आदित्यनाथ यांचा हल्ला

राष्ट्रीय : पंक्चर बनवणारे येऊन...!, बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल

नागपूर : कार्यकर्त्यांकडून स्वबळाची मागणी, पण भाजपचा महायुतीवरच राहणार भर

राष्ट्रीय : भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा