शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं

नागपूर : काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रात ३५,५३५ मतांची चोरी; अनिल देशमुख यांचा मोठा आरोप

सांगली : Sangli Politics: भाजपच्या संसारात बिब्बा कुणी घातला?, पक्षीय मांडवात प्रश्नांचा संशयकल्लोळ 

सांगली : सांगली महापालिका निवडणुकीची सूत्रे शेखर इनामदार यांच्याकडे, भाजपअंतर्गत विरोधकांचे धाबे दणाणले

राष्ट्रीय : राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!

महाराष्ट्र : तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

नागपूर : लोकशाहीवरून जनतेचा विश्वास उठावा हाच राहुल गांधींचा अजेंडा

राष्ट्रीय : Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

मुंबई : पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

राष्ट्रीय : ...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं