शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : भाजपमध्ये एका नवीन युगाची सुरुवात; नितीन नवीन यांनी अर्ज दाखल केला, राजनाथ सिंह आणि अमित शहा प्रस्तावक

पिंपरी -चिंचवड : PCMC Election Results 2026: पिंपरीत यंदा अनेक विजयी उमेदवार थोडक्या मतांनी बचावले; निसटत्या पराभवामागचे कारण आले समोर

सातारा : “महाराज, आता तिकीट द्या… नाहीतर दोरी द्या; खासदार उदयनराजे यांच्याकडे समर्थकाची अजब मागणी

सिंधुदूर्ग : इच्छुकांच्या भाऊगर्दीतून सर्वांसाठी निर्णय; भाजप कार्यकर्त्यांची नाराजी मिटवण्यासाठी नितेश राणेंचा प्रयत्न

पुणे : PCMC Election Results 2026: पिंपरीत भाजपची सत्ता! राष्ट्रवादीचे ७६, शरद पवार पक्षाचे ५, शिंदेसेनेचे २ तर अपक्ष ३ दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्र : Ladki Bahin Yojana: मोठी खळबळ...! हजारो महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे थांबले; झेडपी निवडणुकीपूर्वी पसरली नाराजी...

मुंबई : मुंबई खरोखरच ठाकरेंच्या हातातून निसटली; उबाठा अन् मनसे मिळूनही भाजपला गाठू शकत नाहीत... 

पुणे : PMC Election Results 2026: गणेश बिडकर की श्रीनाथ भिमाले; पुण्याच्या महापौरपदी एकाची वर्णी लागण्याची दाट शक्यता

पुणे : PMC Election Results 2026: आई वडिलांकडे शहर स्वच्छतेची जबाबदारी; सामान्य कुटुंबातून पुढे येत मुलाची नगरसेवक पदापर्यंत मजल

नवी मुंबई : कमळावर उमटली ९ लाख मतांची मोहोर; धनुष्याला ७ लाख, तर मशालीला १ लाख ९८ हजारांची पसंती