‘शरद’ला एक कोटी १९ लाख रुपये भागभांडवल दिले असून, पैकी ६९ लाख थकीत आहेत. त्यातील दहा लाख रुपये भरले आहेत. ‘मंडलिक’ कारखान्याकडे सहा कोटी ५१ लाख रुपये भागभांडवल आहे, पैकी पाच कोटी सहा लाख थकीत असून त्यातील त्यांनी २५ लाख भरले. डी. वाय. पाटील कारखान्या ...
महावितरणने आपली सर्व वीजबिल भरणा केंद्र (पोस्टऑफिस वगळून) केंद्रीकृत संगणकीय प्रणालीवर आणली आहेत. ग्राहकांना छापील पावती ऐवजी ‘थर्मल प्रिंटर’वरील संगणकीकृत क्रमांकासह पावत्या देण्याचा निर्णय महावितरणने घेतला. ...
: ग्राहकांच्या सुविधेबरोबरच काटकसरीच्या धोरणाचा भाग म्हणून आता ग्राहकांना वीज बिल भरणा केल्याची छापील पावती न मिळता संगणकीय प्रिंटआउट मिळणार आहे. यामुळे महावितरणची छापील पावती हद्दपार होणार आहे. नवीन मिळणाऱ्या पावतीवरील क्रमांकाच्या आधारे बिलभरणा झाल ...
गेल्या आर्थिक वर्षात वेगवेगळ्या विकास कामांवर करण्यात आलेल्या खर्चाची देयके या न त्या कारणांमुळे लांबणीवर पडली होती. ही देयके मंजूर करावयाची झाल्यास त्याला विशेष सभेची मंजुरी आवश्यक असते. ही मंजुरी सर्वपक्षीय नगरसेवकांनी अवघ्या काही मिनिटात दिली. ...