By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
MSEDCL cuts off electricity आंदोलनांची कुठलीही पर्वा न करता महावितरणने थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केली आहे. दररोज सरासरी ४०० पेक्षा अधिक थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. या अभियानांतर्गत चार दिवसांत १,६१६ ग्राहकांचे ... Read More
1 week ago