कुसुम देवी यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संताप दिसून आला. आमदाराच्या घरी जमलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जायस्वाल आणि नेते मिथिलेश तिवारी यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. ...
Bihar election 2025: पाटणा विमानतळाचा वापर ‘कमांड सेंटर’ म्हणून होणार, निवडणुकीची लढाई जमिनीवर लढली जाणार असली तरी राजकीय पक्ष विरोधकांवर आकाशातून मारा करण्याची योजना आखत आहेत. ...
Maithili Thakur Bihar Assembly Constituency: मैथिली ठाकूर विधानसभा निवडणूक लढवणार यावर भाजपकडून अखेर शिक्कामोर्तब झाला. भाजपची दुसरी यादी जाहीर झाली असून, यात मैथिली ठाकूर यांच्या नावाचाही समावेश आहे. ...
एनडीएतील नितीश कुमार विरुद्ध चिराग पासवान संघर्ष शमला असे वाटत असतानाच नवी ठिणगी पडली आहे. चिराग पासवान यांना हव्या असलेल्या जागांवरच नितीश कुमारांनी थेट उमेदवार उतरवले आहेत. ...