लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक २०२५

Bihar Assembly Election 2025 News in Marathi | बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मराठी बातम्या

Bihar assembly election 2025, Latest Marathi News

PM मोदींच्या आईबद्दल अपशब्द भोवले, काँग्रेसच्या मोहम्मद नौशादांची उमेदवारी रद्द... - Marathi News | Bihar Assembly Election 2025: PM Modi's mother abused, Congress's Mohammad Naushad's candidature cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या आईबद्दल अपशब्द भोवले, काँग्रेसच्या मोहम्मद नौशादांची उमेदवारी रद्द...

Bihar Assembly Election 2025 :आता RJD चे ऋषी मिश्रा काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढणार! ...

नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले... - Marathi News | Bihar Elections 2025: Who will win how many seats in Bihar elections? Prashant Kishor said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...

Bihar Elections 2025: निवडणूक रणनीतीकार आणि जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी या निवडणुकीत कुणाला किती जागा मिळणार, याबाबत एक भाकित केले आहे. ...

मैथिली ठाकूरनंतर आता मनोज वाजपेयी राजकारणात एन्ट्री करणार? अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | After Maithili Thakur will Manoj Bajpayee now enter politics Actor's video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मैथिली ठाकूरनंतर आता मनोज वाजपेयी राजकारणात एन्ट्री करणार? अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल

मनोज वाजपेयींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते बिहार विधानसभा निवडणुकीनिमित्त राजकारणात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय ...

बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य - Marathi News | Will Maharashtra pattern be implemented in Bihar Election? BJP Amit Shah comment on the CM post and Nitish Kumar politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य

नितीश कुमार यांच्यावर भाजपाचा भरवसा आहेच, पण बिहारच्या जनतेचाही विश्वास नितीश कुमार यांच्यावर आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.  ...

‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग - Marathi News | 237 NDA candidates announced; Campaigning in full swing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग

भाजप-जदयूची सर्व १०१ नावे घोषित, मित्रपक्षांचेही उमेदवार ठरले; भाजपकडून १६ ठिकाणी युवा उमेदवार; ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर  ...

बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले... - Marathi News | Amit Shah's statement about the Chief Ministership of Bihar increases the suspense, he said about Nitish Kumar... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...

Bihar Assembly Election 2025: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितीश कुमार आणि बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स वाढवणारं विधान केलं आहे.  ...

Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं? - Marathi News | Maithili Thakur News: BJP leaders oppose Maithili Thakur's candidature, why did politics heat up in Alinagar? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?

Maithili Thakur Bihar Elections 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने मैथिली ठाकूर यांना उमेदवारी दिली. त्या अलीनगर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत, पण त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपमधूनच विरोध होतोय. ...

मराठमोळे 'सुपर कॉप' शिवदीप लांडे बिहारच्या रणांगणात; 'या' मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज - Marathi News | Bihar Election 2025: 'super cop' Shivdeep Lande filed nomination for bihar election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठमोळे 'सुपर कॉप' शिवदीप लांडे बिहारच्या रणांगणात; 'या' मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज

Bihar Election 2025: माजी IPS अधिकारी शिवदीप लांडे बिहार विधानसभा निवडणूक लढवत आहेत. ...