लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक २०२५

Bihar Assembly Election 2025 News in Marathi | बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bihar assembly election 2025, Latest Marathi News

NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा? - Marathi News | Bihar Election 2025: Seat sharing in NDA confirmed; BJP and JDU 101 each, while Chirag Paswan 29 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?

NDA Seat Sharing in Bihar: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी NDA मध्ये जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. ...

भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..       - Marathi News | Bihar Assembly Election 2025: Even though BJP, JDU gave their seats to allies, the tension in NDA did not end, said an angry Manjhi.. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या,तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      

Bihar Assembly Election 2025: बिहारमधील सत्ताधारी असलेल्या एनडीएमधील भाजपा आणि संयुक्त जनता दल या मोठ्या पक्षांनी जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आपल्या काही जागा कमी करून मित्रपक्षांना दिल्या तरी एनडीएमधील जागावाटपाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाही आहे ...

"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग - Marathi News | "What happened to Rahul Gandhi in Amethi will happen to Tejashwi Yadav"; Prashant Kishor to contest from Raghopur assembly constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग

Prashant Kishor Bihar Election: निवडणुका जिंकून देण्याची रणनीती आखून देणार प्रशांत किशोर पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाकडे महत्त्वाचा फॅक्टर म्हणून बघितले जात आहे. ...

बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार? - Marathi News | bihar assembly elections 2025 Congress tension increases Lalu's refusal to give more than 57 seats; What will happen now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?

दरम्यान, पक्षाने माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांना सक्रिय केले आहे. ते हा  तिढा सोडवण्यासाठी लालू प्रसाद यादव यांच्या संपर्कात आहेत.  ...

घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत - Marathi News | Bihar Election: Women voters wearing ghungat and burqa will be identified; Anganwadi workers will be taken for help in Bihar elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत

ओळख पटवण्यासाठी मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार असून, या प्रक्रियेत गोपनीयता पाळली जाईल. ...

चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले    - Marathi News | Bihar Election Politics: BJP Alliance upset over Chirag Paswan; Seat distribution delayed due to 'angry' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   

Bihar Election Politics: बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी आज पक्षाच्या ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली. ...

तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला - Marathi News | Bihar Election 2025 rjd tejashwi yadav as cm face3 deputy cms The grand alliance has created this formula for seat distribution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला

या फॉर्ल्यूल्यानुसार, राष्ट्रीय जनता दलाला (RJD) १२५, काँग्रेसला ५०-५५ आणि डाव्या पक्षांना २५ जागा मिळण्याची शक्यता आहे. ...

बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज? - Marathi News | Seat Sharing Tensions in NDA before Bihar elections; Why Chirag Paswan upset in BJP-JDU alliance? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?

एनडीएमधील जागावाटपावर आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपासह घटक पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी सतत चर्चा सुरू आहे. ...